Dictionaries | References

उसळणें

   
Script: Devanagari

उसळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   usaḷaṇēṃ v c To prepare or make the dish called उसळ.

उसळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   Fly up or forth with a quick stream or in small particles, splash up, bounce up or out. To be seized with a sudden fit of anger.

उसळणें

 उ.क्रि.  उसळ करणें . [ उसळ ]
 क्रि.  
   वर उडणें ( तुषार , लाटा , कण ); वर जाणें . जैसीं प्रळयाचेनि समीरें । वृक्षपणें उसळती ॥ - मुवन १० . १०६ .
   वर उडी मारणें ; उंच जाणें . स्वररथावरुनि बाणाघातें उसळोनि पावती पतन । - मोउद्योग १३ . ११३ . दक्षशिर गगनीं उसळलें । वीरभद्रें पायातळीं रगडिलें ॥ - शिवलीलामृत १३ . ५८ .
   क्रोधानें अंगावर धावून जाणें ; फार रागावणें ; उखडणें . हाक देओनि उसळैला । - शिशु १०६७ .
   जोरानें , जलद वाढणें ( मूल , शेत , झाड वगैरे ).
   एकदम बाहेर , वर येणें . ( पाण्यांतून , गर्दीतून ).
   वर उशी घेणें ; आपटला असतां जमीनीवरुन वर उडणें ( चेंडू वगैरेंनीं ).
   निघणें ; उत्पन्न होणें ; वाहणें . हालविशी कर्णयुगुळें । तेथूनि जो कां वारा उसळे ॥ - गुच १ . २ . [ सं . उत + शल = वर उडणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP