|
स्त्री. ओढाताण ; चोळटाचोळट ; धसकाफसक ; धसमुसळेपणानें घेणें , वापरणें , हालविणें ; हिसकाहिसकी . हेबाळणें , हेंबाळणें , हेबळणें , हेंबलणें , हेबालणें , हेबलणें --- उक्रि . १ दांडगेपणानें हाताळणें ; धसकफसक करणें ; ओढाताण करणें . २ रटणें ; धक्का मारणें , चेंगरणें . - अक्रि . उसळणें ; उचंबळणें ; हेलकावे खाणें ( नदीचें पाणी , लाटांत सांपडलेली नाव इ० ).
|