Dictionaries | References च चेंडू Script: Devanagari See also: चेड , चेडरूं , चेडूं Meaning Related Words चेंडू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A playball. 2 fig. A term for a short-sized, roundish, and dapper person. चेंडू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A little girl.n Little child. m A play-ball. A term for a shortsized person. चेंडू मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कुंदुक , गेंद , बॉल . चेंडू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खेळण्याकरिता केलेला चिंध्यांचा, रबराचा वाटोळा गोळा Ex. लहान मुले चेंडू खेळत होती. HYPONYMY:चेंडू फुटबॉल बास्केटबॉल ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बॉलWordnet:gujદડો hinगेंद kanಕಂದುಕ kasبال kokबॉल malഉരുണ്ട കളിക്കോപ്പു് mniꯈꯣꯡꯒꯥꯎꯕꯤ nepभकुन्डो oriବଲ panਗੇਂਦ sanकन्दुकः tamபந்து telబంతి noun क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू Ex. सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinगेंद noun क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया Ex. सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. HOLO MEMBER COLLECTION:षटक SYNONYM:बॉलWordnet:asmবল bdबल benছক্কা gujદડો kanಚಂಡು kasبالِنٛگ kokपेल्ल malഭീമ മഹരാജാവ് mniꯀꯥꯡꯗꯔ꯭ꯨꯝ oriବଲ୍ urdگیند , بال चेंडू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ खेळण्याकरितां केलेला चिंध्यांचा , रबराचा वाटोळा गोळा . २ ( ल . ) ठेंगणा परंतु वाटोळा गरगरीत मनुष्य . ३ रांगोळीचा एक प्रकार . [ सं . गेंडुक = चेंडू ; तुल० का . चंडु ; हिं . गेंद ; गु . चेंडु ]०फळी स्त्री. १ फळीनें आणि चेंडूनें खेळावळावयाचा एक खेळ . कृष्ण खेळे चेंडूफळी ग । - मसाप २ . ३० . २ ( इं . ) क्रिकेट . [ चेंडू + फळी ] Related Words चेंडू वाइड बॉल वाइड चेंडू बॉल अपकन्दुकम् चेंडू चुकविणें ball डोईचा चेंडू करणें بال गेंद कन्दुकः ବଲ भकुन्डो ಕಂದುಕ ഉരുണ്ട കളിക്കോപ്പു് ਗੇਂਦ દડો பந்து हांवे कॅललें व्यर्थ गेलें आनि घावा मागल्यान चेंडू ओग्गि गेलें বল బంతి बल गोंदे लबकणे धाबकधुबक टोलवणे सातपाणी स्ट्राईकर गोलंदाजी धाबाधुबी षटक किक उडवून घेणे वेगवान गोलंदाज आस्फालणें क्रीडासाधन विकेटकिपर स्क्वॉश रॅकेटने मारणे भिरकावणे फलंदाजी फिरकी गोलंदाजी त्रिफळाचित होणे नागोरची आरंभखेळी गुंडें क्षेत्ररक्षक गोल करणे पायचीत चौकार फाऊल करणे त्रिफळा चीत वाईड उपट खाणें गोलंदाज विकेटकिपिंग बिलियर्ड बॉलपार्क पार करणे धप्पाधपी नो बॉल टिणटिणां षट्कार बास्केटबॉल धबाधबी झेल लगोरी फुटबॉल ऊर्ध गोल्फ गोल्फ क्लब हत्ता बल्ब बोलिंग दृष्टांत टिणटिण डगळ डघळ डला सलामी फलंदाज पॅड शेंदणें क्षेत्ररक्षण दडा फेक निसटणे वाइड उपट ऑफ स्पिनर विटी बॅट रॅकेट निसूक निसूग टप्पा उशी उसळणें क्रिकेट हॉकी जाळे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP