Dictionaries | References ल लगोरी Script: Devanagari Meaning Related Words लगोरी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : पिट्टू लगोरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 shred. लगोरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चेंडूने पाडण्याकरता एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुळाकार चपट्या तुकड्यांपैकी प्रत्येक Ex. रघूने अगदी वरची लगोरी नेमकी उडवली. noun ज्यात एका गट चेंडू फेकून एकावर एक रचून ठेवलेले सात तुकडे पाडून परत लावतो व दुसरा गट त्यांना परत लावायला अडवतो तो खेळ Ex. लहानपणी आम्ही लगोरी खेळत होतो. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujસાતગોટા hinपिट्टू kasبَرَونۍٹاس malഗോട്ടി oriପିଟ୍ଟୁ panਸੱਤਗੀਟੀਆ tamபந்தால் அடிக்கும் விளையாட்டு urdپِٹُّو , پِٹُّول , پِٹّو کھیل , گیند پِٹُّھو , سِتُولیا , ست گوٹیا लगोरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. चेंडूने पाडण्याकरितां एकावर एक रचलेले लाकडाचे किंवा खापराचे सात वर्तुलाकार चपटे तुकडे प्रत्येकी .अशा रीतीने रचलेल्या विटा , रोडे , दगड इ० प्र . लगोर्या - अव .खेळण्यासाठी एकावर एक रचलेली रास , उतरंड .डाव ; खेळ ; चेंडू फेंकून एकावर एक ठेवलेले सात तुकडे ( लगोर्या ) पाडण्याचा प्रकार . का . लग्गेचेंडू .लकतर्या पहा . [ सं . लंघ + उपरि ? किंवा लग्न + गोल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP