Dictionaries | References

दृष्टांत

Script: Devanagari

दृष्टांत

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

दृष्टांत

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. ऐसें जाणूनि रुक्मिणी- पतिकौतुक केलें कैशा रीती ॥ महादाजीपंतासी ॥ दृ0 रात्रीं दाखविला ॥.

दृष्टांत

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  An illustration, example. A vision or divine appearance (in a dream &c.)

दृष्टांत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

दृष्टांत

  पु. दाखला ; उदाहरण . चेंडू पडे आणि उठे तसाची । दृष्टांत हा सत्पुरुषास साची । मृत्पिंड जो त्या उठणेच नाही । दृष्टांत हा केवळ दुर्जनासी । - वामननितिशतक . २ अनुभव . प्रचीति ; पडताळा . त्याने प्रश्न सांगितला तो माझ्या दृष्टांतास आला . त्याचा मला दृष्टांत आला . ३ भूतभविष्यादि गोष्टीचे सूचक , दै वीस्वप्न . ऐसे जाणूनि रुक्मिणीपति । कौतुक केले कैशा रीतीमहादजी पंतासी । दृष्टांत रात्री दाखविला । ४ एक साहित्यालंकार ; दृष्टांतालंकार पहा . दृष्टांतालंकार - पु . ( साहित्य . ) एखादा विशेष प्रकृतार्थ विशद करण्याकरिता विशेष अप्रकृतार्थाचे जे उदाहरण देतात ते . आस्फालितां ही स्वकरे नराहे । चेंडू जसा तो उसळेच पाहे । विपत्तियोगे पडले जरी कां । ते धैर्य नोहे तरी साधुला कां ? । - वामननितिशतक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP