Dictionaries | References म मुक्काम Script: Devanagari See also: मुकाम Meaning Related Words मुक्काम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या जाग्यार पावपाचें आसा तो जागो Ex. रंजन अजून मेरेन आपल्या मुक्कामाक पावूंक ना ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठिकाण ठाणें मोखWordnet:asmগন্তব্য bdथांनांगौ जायगा benগন্তব্য gujગંતવ્ય hinगंतव्य kanಗುರಿ kasمٔنٛزِل , مُقام malലക്ഷ്യ സ്ഥാനം marगंतव्य स्थान nepगन्तव्य oriଗନ୍ତବ୍ୟ ସ୍ଥଳ panਸਥਾਨ sanगन्तव्यम् telవెళ్ళదగిన urdمنزل مقصود , ٹھکانہ See : तळ मुक्काम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आश्रयस्थान , उतरण्याची जागा , तळ देण्याची जागा , पेण , विश्रांतीचे ठिकाण ;ना. बिर्हाड , राहण्याचे गाव , वसतिस्थान , वास्तव्याचे ठिकाण ;ना. टप्पा , मध्यंतरीचे थांबणे , विश्रांती ( प्रवासात ). मुक्काम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun प्रवासाच्या वेळी, थोड्या काळासाठी वाटेत थांबण्याचे स्थान Ex. आज आम्ही पाचाडला मुक्काम करू. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पडाव तळ डेरा कंपू वस्तीWordnet:asmজিৰণি ঠাই bdजिराय जायगा benগন্তব্যস্থল gujપડાવ hinपड़ाव kanತಂಗುವ ಸ್ಥಳ kasٹھِکانہٕ kokतळ malവിശ്രമതാവളം mniꯂꯟꯗꯟꯐꯝ oriରହଣି ସ୍ଥାନ telమజిలీ urdپڑاؤ , ٹھکانہ , مقام See : पडाव, पत्ता, निवास मुक्काम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. थोडा काल राहण्याची , उतरण्याची , तळ देण्याची जागा ; आश्रयस्थान ; आसरा ; विश्रांति घेण्याचें ठिकाण .रहाणें ; अवस्थान ; तळ देणें ; एखाद्या ठिकाणीं थोडा वेळ थांबणें .वास्तव्याचें ठिकाण ; वस्ती ; बिर्हाड ; राहण्याचें गांव . उदा० ( पत्रांतून ) मु . पुणें , मुंबई इ०( ल . ) कुंठितावस्था ; विश्रांति ; टप्पा ; पायरी ; मध्यंतरींचें थांबणें . [ अर . मुकाम ] मुकामात , मुक्कामात - स्त्री . वस्ती ; राहणूक . शहरच्या पूर्वेस चारा आहे तेथेंच मुकामात करावी . - रा १ . १५६ . [ अर . मुकामत ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP