Dictionaries | References

जरीबी

   
Script: Devanagari

जरीबी

 वि.  तब्बल ; पुरे ; पक्के मोजून . ' दुसरे दिवशी जरीबी ७॥ कोस अंतर तोडून निलंग्यापासून एक कोसावर मुक्काम झाला .' - ऐपो २ . ६ . ( अर . जरीब = जमीन मोजण्याची सांखळी , दोरी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP