Dictionaries | References

खुशाली

   
Script: Devanagari

खुशाली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ease or comfort; healthy and happy state. 2 Pleasedness, complacency, delight. 3 Fun, frolic, merriment.

खुशाली

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Ease; healthy and happy state. Fun; delight.

खुशाली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  निरोगी व सुखी स्थिती   Ex. सर्वांची खुशाली कळवावी.
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कुशल
Wordnet:
gujકુશળ
hinकुशल
kanಕುಶಲ
kasوارٕ
kokबरीं
malസുഖം
mniꯨꯡꯉꯥꯏ ꯌꯥꯏꯐꯕ
nepकुशल
oriକୁଶଳ
panਕੁਸ਼ਲ
sanभद्रता
tamசுகம்
telకుషలం
urdاچھا , بہتر , خیریت , راضی , خوشی
   See : कल्याण

खुशाली

  स्त्री. १ संतोष ; स्वस्थता ; सुख २ निरोगी व सुखी स्थिति ; क्षेम ; कुशल ; समाधान ; आनंद , आनंदितपणा . ' त्याजवस्थिति ; क्षेम ; कुशल ; समाधान ; आनंद , आनंदितपणा . त्याजवरुन खुशाली केली .;' - रा १ . ५५ . ३ मौज ; गंमत ; क्रीडा . ( खुशाल )
  स्त्री. चिरमिरी ; बक्षिसी ; पोस्त ; ' मुक्काम संपण्यापुर्वी खुशाली मागण्यासाठीं महिनाभर श्रांत झालेला भंगी आला .' - मा भू ३९३ . ' दोन आणे खुशाली दिली तेव्हां तो प्रसन्न मुद्रेनें ' रामराम ' करून चालता झाला .' - विउ १६८ . ( फा . खुश + हाल )
०ब   खुशाली - स्त्री . विशेष आनंद ; आनंदीआनंद ; संतोषच - ०ब - खुशाली - स्त्री . विशेष आनंद ; आनंदीआनंद ; संतोषचसंतोष ' खुशाली - ब - खुशाली रुमदाद जाहली .' - पया३८६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP