Dictionaries | References

ऊठ, झोपडी नमस्कार

   
Script: Devanagari

ऊठ, झोपडी नमस्कार     

एकच ठिकाण धरून बसणारा मनुष्य देवाचे स्मरण करून ठिकठिकाणी भटकत फिरतो. रोज नवीन ठिकाणी मुक्काम करणारा मनुष्य रात्री निजलेल्या ठिकाणास सकाळी रामराम ठोकून पुढे चालूं लागतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP