Dictionaries | References

ठाणें

   
Script: Devanagari

ठाणें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  महाराष्ट्राचें एक शार   Ex. ठाणे मुबंयचें उपनगर मुलुंडाक लागलां
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठाणे शार
Wordnet:
benথানে শহর
gujથાણે
hinठाणे
kasتھانے
malഠാണെ നഗരം
oriଠାଣେ
panਠਾਣੇ
urdتھاڑے , ٹھاڑے , تھاڑےشہر
 noun  महाराष्ट्राचो एक जिल्लो   Ex. ठाणे जिल्ल्याच्या जिल्लोधिकार्‍याची बदली जाली
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठाणे जिल्लो
Wordnet:
benঠাণে জেলা
gujથાણે જિલ્લો
hinठाणे जिला
kasتھانے ضِلعہٕ
malഠാണെ ജില്ല
marठाणे जिल्हा
oriଠାଣେ ଜିଲ୍ଲା
panਥਾਣੇ ਜ਼ਿਲ੍ਹਾ
urdتھاڑے ضلع , تھانے ضلع , تھاڑے , تھانے
   See : मुक्काम

ठाणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   maintained there. 3 Used fig. of an indecently long stay of a guest or visitor. v दे. 4 A horse-stall. ठाणें घालणें To take up a station or fixed post. Ex. सरस्वती कृपा करूनि ॥ घातलें ठाणें जिव्हाग्रीं ॥.

ठाणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The head station of a तालुका; a post, station, stand. (Used fig. of an indecently long stay of a guest or visitor.)
   दे.

ठाणें

  न. १ तालुक्याचें मुख्य ठिकाण ; दिवाणी अंमलदाराचें , अधिकार्‍याचें , सैन्याचें वगैरे ठिकाण , जागा . नऊशें स्वार झालें ठार ठाणें द्यावें रस्त्याला । - ऐपो १८५ . २ शिपायांचें राहण्याचें स्थान , गढी , किल्ला इ० . ३ पोलीसचौकी ; गेट . ४ ( ल . ) पाहुण्याचें फार दिवस राहणें , मुक्काम . ( क्रि० देणें ; करणें ). ठाणें घरी जीवासी । - तुगा ११५९ . ५ घोडयाचा तबेला . ६ स्वरूप ; आकार ; स्थिति . इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप । - ज्ञा १४ . ८८ . [ सं . स्थान ; हिं . ठोना ]
०घालणें   १ कायमचें वसतिस्थान करणें . २ मोहीम करणें ; स्वारी करणें . ३ तळ पाडणें . घातलें ठाणें जिव्हाग्री ।
०कर   
०दार  पु. ठाण्यावरील अधिकारी . ते रावणाचे ठाणेकर । - कथा ३ . ४ . ६४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP