Dictionaries | References म मेर Script: Devanagari Meaning Related Words मेर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun शेतांनी बी शीम सुचोवपा खातीर मातयेची ऊंच घातिल्ली रेशा Ex. भावां मदीं वांटो जायना फुडें शेतांत जायत्यो मेरो घातल्यो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benআল gujશેઢો hinमेड़ kanಗಡಿ kasبیر malവരമ്പ് marमेढ mniꯂꯧꯅꯝꯕꯥꯜ oriହିଡ଼ tamவரப்பு telసరిహద్దుగట్టు urdمینڈ See : मर्यादा, शीम मेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pr. धनी नाहीं मेरें आणि शेत भरलें बेरें. मेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Edge, verge, border (of a field, &c.). मेर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : काठ मेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( शेतवाडी , टेकडी इ० ची ) कड , कांठ .( कों . गो . ) शेताचा बांध ; हद्द .( हेट . ) जमीन उंच - सखल असल्यामुळें शेतीचें खत व पाणी राहण्याकरितां लहान तुकडे पाडून मध्यें टाकलेला मातीचा वरंबा ; बांधोळी .( व . ) पेरा ; लागण . उसाची मेर यंदां लावली .समय ; वेळ . तेंचि मरणाचिये मेरे । - ज्ञा ८ . ७४ . [ देप्रा . मेरा = मर्यादा ; का . मेर = टेकडी ] म्ह० धनी नाहीं मेरें आणि शेत भरलें बरें .०घेणें मेरी करणें - ( ठाणें ) शेताच्या बेणणीनंतर भात निसवायच्या अगोदर बांधावरील गवत कापून काढून , टाकणें . - बदलापूर २८८ . बांधावरचें , नजीकचें गवत बेणणें व जागा स्वच्छ करणें .०धार स्त्री. ( कु . ) ( अव . मेरोधारो ). शेताचे कुणगे ( वाफे ) करण्यासाठीं मिठागराप्रमाणें रचलेली चिखलाची लहान भिंत ; मेर . मेरुली , ल्या स्त्री . मेरेवर , शेताच्या कडेला पेरतात तें पावट्यासारखें एक द्विदल धान्य . ( गो . ) मेरेली . [ मेर ] मेर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 धन्याची नजर नसली म्हणजे शेतांत तण उगवतें. धनि पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP