Dictionaries | References

कंपू

   
Script: Devanagari

कंपू

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : छावनी

कंपू

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Applied sometimes to a camp or tented army, but generally to a corps or division.

कंपू

 ना.  गट , जमाव , टोळके , मंडळ , समुदाय ( एक विचाराचे ).

कंपू

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : मुक्काम

कंपू

  पु. १ तंबु देऊन तळ देऊन राहिलेलें सैन्य . २ सैन्याचा एक विभाग , तुकडी , कंपनी , ( ११ पलटणी ).' एकापरीस एक शिपाई रांगडा हिंदुस्थानी । दोन कंपू फिरंगाणी । ' - ऐपो २७८ . ३ विशेषत ; युरोपियन लष्करी पद्धतीनें तयार झालेलें देशी राजां जवळचें सैन्य कवाईती पलटण . ' तवां कंपूनें कटाव केला मोरचें आले म्होरें म्होरे । ' - ऐपो ३५० . ' पुण्यास गारद्यांच्या ऐवजी त्याचें कंपू ठेवून घेण्याचें कबूल केल्यावर पुन्हां लढाईची जंगी तयारी करण्यास ते तयार आहेत .' - भाऊ ९२ . ४ विशिष्ट मताची किंवा विचाराची मंडळी ; गट ; समुदाय ; मंडळ . ' कुटाळ कंपु ' ' आम्हीं हॅरिसन आद्करुन मंडळींच्या कंपूतं जाऊन मिळालों ' - टि १६० . ( इं . कॅंप )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP