Dictionaries | References

वजा

   
Script: Devanagari
See also:  वजे

वजा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Subtracted or deducted. v कर, हो, पड. 2 In the manner or after the semblance or fashion of. In comp. Ex. खरडेवजा, कुळंबीवजा, पंचेवजा, ब्राह्मणवजा, शूद्रवजा, महारवजा शिपाईवजा; also सोनेवजा, रुपेवजा, मातीवजा &c. चालीवजा According to the custom or fashion.
vajā m R A man following the trades both of blacksmith and carpenter: also a title of honor for such.

वजा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
a ind  Subtracted. In the manner of.

वजा     

 स्त्री. तर्‍हा ; प्रकार . मुंबईस तोतया येत असता तुम्ही दस्तगीर करुन नेला याची वजे काय ? - ख ७ . ३५७१ . - वि . तुल्य ; सदृश्य ; सारखा ; ह्या प्रकाराचा . ( समासांत ) खरडेवजा ; कुळंबीवजा ; मातीवजा . [ अर . वजह ] - क्रिवि . प्रकारे ; प्रमाणे . चालीवजा .
 स्त्री. स्वरुप ; आकार ; तर्‍हा . अनगरची रचना खेड्यांत होत असली तरी रेल्वे स्टेशन झाल्यापासून त्यास शहरी वजा आली होती . - महाराष्ट्र शारदा , जानेवारी १९३७ . [ अर . वजह ]
 स्त्री. वर्जन ; वजाबाकी ; उणे करणे . - वि . उणा केलेला ; कमती ; कमी ; काढून टाकलेला , घेतलेला . [ अर . वझआ ]
 पु. ( राजा . )
 स्त्री. पाठविणे ; रवानगी . कोणाचे हुजूर कैसे असतात हे कळत नाही . याकरितां वरचेवरी गडाखालचे जाबसाल देऊन वजा करीत जावे . - रा ८ . ९१ . [ वजणे किंवा अर . विदाअ ]
लोहारकी आणि सुतारकी असे दोन्ही धंदे करणारा माणूस .
अशा माणसासाठी सन्मानाची पदवी . - आडिवर्‍याची महाकाली ११ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP