Dictionaries | References

अजीबाद

   
Script: Devanagari
See also:  अजींबात , अजीबात , अज्जम , अज्जीं , अज्जीबात , अज्जीबाद

अजीबाद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Altogether; suddenly, not at all.

अजीबाद     

क्रि.वि.  
बिलकुल ; अगदीं ; सर्वस्वीं ; निखालस ; समूळ ; मुळींच .
यापुढें ; यानंतर . अजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास दिवसगत न लागावी . - रा १० . १६७ . अजींबात करणें , अजीं वजा करणें - मुळींच काढून टाकणें ; तपशील काढून हिशेबांत घेण्यापूर्वी अजांतून बाहेर काढणें . [ फा . अझीबाद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP