Dictionaries | References

अज्जीबात

   
Script: Devanagari
See also:  अजींबात , अजीबात , अजीबाद , अज्जम , अज्जीं , अज्जीबाद

अज्जीबात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ajjama, ajjī, ṃajjībāta See under अज.

अज्जीबात

 क्रि.वि.  
   अजीं पहा . हे कायदे अज्जी रद्द करणेंहि धोक्याचें काम झालें असतें . - इंम ३०४ .
   बिलकुल ; अगदीं ; सर्वस्वीं ; निखालस ; समूळ ; मुळींच .
   यापुढें ; यानंतर . अजीबात चेनापट्टणाकडे जाण्यास दिवसगत न लागावी . - रा १० . १६७ . अजींबात करणें , अजीं वजा करणें - मुळींच काढून टाकणें ; तपशील काढून हिशेबांत घेण्यापूर्वी अजांतून बाहेर काढणें . [ फा . अझीबाद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP