Dictionaries | References व वजा Script: Devanagari See also: वजे Meaning Related Words वजा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Subtracted or deducted. v कर, हो, पड. 2 In the manner or after the semblance or fashion of. In comp. Ex. खरडेवजा, कुळंबीवजा, पंचेवजा, ब्राह्मणवजा, शूद्रवजा, महारवजा शिपाईवजा; also सोनेवजा, रुपेवजा, मातीवजा &c. चालीवजा According to the custom or fashion.vajā m R A man following the trades both of blacksmith and carpenter: also a title of honor for such. वजा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a ind Subtracted. In the manner of. वजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. तर्हा ; प्रकार . मुंबईस तोतया येत असता तुम्ही दस्तगीर करुन नेला याची वजे काय ? - ख ७ . ३५७१ . - वि . तुल्य ; सदृश्य ; सारखा ; ह्या प्रकाराचा . ( समासांत ) खरडेवजा ; कुळंबीवजा ; मातीवजा . [ अर . वजह ] - क्रिवि . प्रकारे ; प्रमाणे . चालीवजा . स्त्री. स्वरुप ; आकार ; तर्हा . अनगरची रचना खेड्यांत होत असली तरी रेल्वे स्टेशन झाल्यापासून त्यास शहरी वजा आली होती . - महाराष्ट्र शारदा , जानेवारी १९३७ . [ अर . वजह ] स्त्री. वर्जन ; वजाबाकी ; उणे करणे . - वि . उणा केलेला ; कमती ; कमी ; काढून टाकलेला , घेतलेला . [ अर . वझआ ] पु. ( राजा . ) स्त्री. पाठविणे ; रवानगी . कोणाचे हुजूर कैसे असतात हे कळत नाही . याकरितां वरचेवरी गडाखालचे जाबसाल देऊन वजा करीत जावे . - रा ८ . ९१ . [ वजणे किंवा अर . विदाअ ]लोहारकी आणि सुतारकी असे दोन्ही धंदे करणारा माणूस .अशा माणसासाठी सन्मानाची पदवी . - आडिवर्याची महाकाली ११ . Related Words वजा वजा चिन्न वजा करणें वजा करणे वजा होणे deduct सवाई वजा वजा करप subtract ऋण वजाबाकीचे चिन्ह ఋణాత్మకం ಕಳೆಯುವ ಚಿನ್ನೆ वजा वाटोळें, डोईवर गाठोळें minus کم کرنا گھٹانا ഋണസംഖ്യ കുറയ്ക്കുക گَٹاوُن বিয়োগ করা বিয়োগ কৰা घटाइनु ଫେଡ଼ିବା બાદ કરવું येरे येरे वार्या, धूळ घेऊन वजा काळया ऊनय ਰਿਣ ઋણ ଋଣ दानख subtraction கழித்தல் తీసివేయు उणें करप ঋণ घटाना ਘਟਾਉਣਾ ಕಡಿಮೆ ಮಾಡು ಕಳೆ take-off கழி घटना deduct entry deduct-recoveries subtracting budgeted deduct entry amount of subscription deducted वळते करणे वझा substract उजूहात वळता देणें वळतें करणें receipts and recoveries to be deducted from capital outlay अजदेहे वजात्मक आंकडो minus sign deduction उर्ध्वस्कंध वाशील पय परतावण अंतर करणें एकसष्ठ पासष्ट बेहेडा नेमणुक मजुरा अकरमाही अजीबाद अज्जीबाद अबाब कमी करणे एकोणतीस व्यवकलन त्रेचाळीस नव्वद शहाण्णव शाहत्तर पंच्याण्णव entry जाहगिरी जाहगीर जाहागिरी जाहागीर yates' correction अजीबात अज्जीबात अडाखा गमजा खकाणा खकाना बाबती दिढी मोहटी धाडणे पोहंच वटवणे वटविणे वटाविणे बहुडा वापस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP