Dictionaries | References ल लौकिक Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लौकिक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : सांसारिक Rate this meaning Thank you! 👍 लौकिक A dictionary, Marathi and English | Marathi English | | Popular, general, familiar from long establishment or extensive prevalence--a custom, practice, usage. , because foiled or posed, to speak vulgarly and abusively; to descend generally into coarseness and rudeness. Rate this meaning Thank you! 👍 लौकिक Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Fame; publicity; public affairs.लौकिकांत येणें Enter into public life; begin the world Rate this meaning Thank you! 👍 लौकिक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कीर्ती , ख्याती , नाव , पत्त , प्रतिष्ठा , प्रसिद्धी , बोलबाला . Rate this meaning Thank you! 👍 लौकिक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : ऐहिक, यश, प्रतिष्ठा, प्रतिष्ठा Rate this meaning Thank you! 👍 लौकिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. कीर्ति ; प्रसिद्धि ; नांव ; बोलबाला ; एखाद्याच्या संबंधाने लोकांत रुढ असलेले मत . चांगल्या किंवा वाईट रीतीची लोकांमधील वाच्यता ; लोकांत एखादी गोष्ट जाहीर होणे . सामाजिक व्यवहार ; सार्वजनिक काम . समाजांतील लोकांचे व्यवहारांत वागण्याची सरणी ; प्रपंच ; लोकाचार . हा गृहस्थ लौकिकांत हुशार आहे . - वि . या लोकांतील ; ऐहिक ; अवैदिक ; केवळ लोकप्रसिद्ध . सामान्य ; नेहमीचे . रुढ ; प्रचारांतील . लोकाचाराला अनुसरुन असलेले . [ सं . ] लौकिकांत येणे - मुलगा वयांत येऊन संसार करुं लागणे ; कामधंदा इ० ची जबाबदारी वाहूं लागणे ; प्रपंचात पडणे . लौकिकावर येणे - वाद इ० मध्ये पराभव झाल्याकारणाने किंवा अंगावर डाव आल्याकारणाने चिरडीस जाऊन अद्वातद्वा बोलूं लागणे ; शिव्याशाप देणे ; एखाद्याबद्दल अचकटविचकट बोलणे . सामाशब्द -०ऋण न. लोकांचे कर्ज . पूर्वीच्या ऋषींनी वरील श्रृतींत अनुक्त असे जे एक नवीन लौकिक ऋण उपस्थित झालेले आहे ... - टि २ . १ .०चतुर वि. लोकांशी वागण्यांत कींवा त्यांना काबूंत आणण्यांत हुषार ; लोकव्यवहारांत तरबेज .०चातुर्य न. लोकांशी वागण्यांतील शहाणपण .०रीति स्त्री. रुढीने चालत आलेली रीत ; सर्व साधारण पद्धत ; सर्व लोकांची चाल ; लोकांतील सामान्य चाल .०ज्ञान न. लोकांचे ज्ञान ; लोकांसंबंधी ज्ञान . लौकिकाग्नि पु . स्मार्ताग्नि किंवा श्रौताग्नि नव्हे अस अग्नि ; ज्यावर स्वयंपाक इ० करतात तो विस्तव . लौकिकाचार पु . शिष्टाचार ; शिष्ट संप्रदाय ; शिष्ट लोकांची वागण्याची सरणी . [ लौकिक + आचार ] लौकिकानुसरण न . लोकांना अनुसरणे ; लोकांप्रमाणे वागणे ; लोकांच्या वहिवाटाप्रमाणे किंवा लोकरीतीप्रमाणे वागणे . [ लौकिक + अनुसरण ] लौकिकी वि . लोकांत रुढ असलेले ; लोकांत प्रचलित असलेले ; लोकप्रसिद्ध ; पुष्कळ दिवसांपासून चालत आलेले ; पूर्वापार चालू असलेले . व्यवहारचतुर ; व्यवहारांत हुशार ; प्रापंचिक बाबतींत निष्णात . Rate this meaning Thank you! 👍 लौकिक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : इहलौकिक Rate this meaning Thank you! 👍 लौकिक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | लौकिक n. mf(ई)n. (fr.लोक) worldly, terrestrial, belonging to or occurring in ordinary life, common, usual, customary, temporal, not sacred (as opp. to वैदिक, आर्ष, शास्त्रीय; लौकिकेषुind. = लोके ‘in ordinary or popular speech’, opp. to वैदिकेषु, [Nir.] ), [ŚrS.] ; [Mn.] ; [MBh.] &c.ब्रह्म-ल्° (ifc.) belonging to the world of (cf.) ROOTS:ब्रह्म ल्°लौकिक m. m. common or ordinary men (as opp. to ‘the learned, initiated’ &c.), [Śaṃk.] ; [Sarvad.] men familiar with the ways of the world, men of the world, [Uttarar.] men in general, people, mankind, [MBh.] लौकिक n. n. anything occurring in the world, general custom, usage, [Śak.] ; [MārkP.] a person's ordinary occupation, [BhP.] Rate this meaning Thank you! 👍 लौकिक Shabda-Sagara | Sanskrit English | | लौकिक mfn. (-कः-की-कं) Mundane, worldly, human, what prevails amongst or is familiar to mankind. f. (-की) 1. Common, vulgar. 2. Secular, temporal. 3. Customary. n. (-यं) Any usage or general custom. E. लोक mankind, the world, and ठण् aff. ROOTS:लोक ठण् Rate this meaning Thank you! 👍 लौकिक संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : रूढ, ऐहिक Related Words लौकिक mundane अतिशय भोग करिती लौकिक आशा न धरिती लौकिक प्रेम लौकिक विद्या उंच घरापेक्षां लौकिक थोर आहे terrestrial received अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला accepted renown fame celebrity general reputation wordly affairs नौकित्र good reputation सांगली बहुत चांगली trivial name सवंग लोकप्रियता षड् वार्तिक हुरमतघेऊ हुरमतघेणा आजापणजांचे पोवाडे गाण्यापेक्षां स्वतःची योग्यता लक्षांत आणा नांवारुपास चढणें नांवावर पाणी घालणें नांवास चढणें नावलौकिक आरशीचं बुटलं, थोडक्यात फुटलं साबका लौकिकचतुर तग्मा नांव राखणें नामना सुगरण सू आणि डोक्यांत ऊ हिंगाचे पोतें हुरमतखाऊ आश्कारा आस्कारा उजरावा reputation जगनामोष बकायउमर बकायदराज नांवानंग नाम टिळे नायकांचे, घरीं हाल बायकांचे पाठ उचलणें उजगारी सर्व सोल्लें, सोन्नारपण मांडलें शर्मणें शर्मिंदा शर्मिंधा अस्कारा अपरा विद्या repute दिव्य पुरुष जन्माला आला हेला, आणि पाणी वाहतां वाहतां मेला मरावें परी कीर्तिरुपें उरावें नाम्रा terrene हिंग गेला आणि वास राहिला secular एकप्रकार एकप्रकारचा औसाफ अगाजणें शर्म अस्करा गांड तोंड हातीं धरणें डगरु बाभळीचीं झाडें लावून बागवान ह्मणवून घेणें बोलेल तो करील काय, गर्जेल तो पडेल काय बकाय नांवाचा temporal uncommon सुगरण सांताची, हिरव्या दांताची हिंगाचा वास कीर्ती vulgar आबदाब कदिमाई कदिमी अगाजा संगसंगा अव्हांटा गांव तगारा आणि फुटका नगारा दिव्यपुरुष बोज भांब मार्फ़त proverb हुरमत हुर्मत हुर्मती आब संनिकर्ष अब्रू usual आलम Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP