Dictionaries | References न नवल Script: Devanagari Meaning Related Words नवल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नवरचित नवल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : आजाप, अजाप नवल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A wondrous event, a wonder, a marvel. 2 Astonishment, surprise, admiration. v वाट. नवल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A wondrous event, a marvel. Astonishment, surprise. नवल मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अचंबा , अद्भुत , आश्चर्य , कौतुक , चमत्कार , विलक्षण , विस्मय . नवल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : आश्चर्य नवल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ आश्चर्यकारक , विलक्षण , अद्भुत गोष्ट ; चमत्कार ; सांगण्याजोगी , ऐकण्याजोगी नवी गोष्ट . नग्नत्वहि नवल नव्हे न चुना बहु नासिकेशी ज्या श्वित्र । - मोसभा ५ . ६० . २ आश्चर्य ; अचंबा ; कौतुक ; कुतूहल . ( क्रि० वाटणे ). नवल गावीची परवडी । कैसी देवां धर्माची आवडी । - शिशु ५८६ . सारथि बृहन्नडा न्या तद्विजये करुत बायका नवल । - मोविराट ६ . ७३ . - वि . आश्चर्यकारक ; विलक्षण ; अद्भुत . परि नव्ल त्याचे लाघव । अभंगी घातले माझे नांव । शेखी नांवाचा निजभाव । उरावया ठाव नुरवीच । - एभा १ . ९९ . [ सं . नव ; हिं . नवल = सुंदर , मनोहर ] म्ह ० ( व . ) नवलाची बायको कवलाचे घर = स्वतःची प्रशंसा करणार्या स्त्रीस उद्देशून म्हणतात .०अद्भुत अपरुप विशेष वि . नवे आणि आश्चर्यकारक ; नवीन आणि विशेष कांही तरी विलक्षण , अपूर्व ( खबर , वार्ता इ० कांच्या पुसतपासांत उपयोग ). - न . आश्चर्यकारक , अद्भुत , विलक्षण गोष्ट . नवल अर्थ १ पहा . [ नवल + अद्भुत - अपरुप - विशेष ]०कथा स्त्री. १ अद्भुतगोष्ट ; नवल . २ कादंबरी ; ( इं . ) नॉव्हेल . [ नवल + कथा ; गुज . नवलकथा ]०पण न. १ नवेपण ; नवीनपणा ; कौतुक . ते वेळी कृतकत्यता जगभरे । तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे । कर्माचे काम सरे । विरमे मन । - ज्ञा ७ . १७७ . २ अनोळखण ; अनोळखीपणा . - मनको [ नवल ]०परी स्त्री ( काव्य . ) आश्चर्य ; नवल . मग भ्रताराप्रति हे नवलपरी । कथितां दोघेहि हरुषले । - दावि २२ . शूर्पकर्ण ष्णण्मुख जयाचे नवलपरीचे सुत । - प्रला ६ . - वि . अद्भुत ; आश्चर्यावह ; विलक्षण ; नवल वाटण्यासारखे ; चमत्कारिक . - क्रिवि . आश्चर्यकारक रीतीने ; विलक्षण तर्हेने , प्रकाराने . [ नवल + परी = प्रकार ]०विंदानी पु. नवल घडवून आणणारा ; अद्भुत कृति करणारा . आश्चर्य करणारा . कैसा नवलविंदानी । पुतळियां चालेति वलनवाहानी । - शिशु ७७१ . [ नवल + विंदाणी - नी = चतुर ; धूर्त इ० ]०विशेष न. नवल अद्भुत पहा . नवल वाटण्यासारखी एखादी हकीकत , समाचार . नवलाई स्त्री . आश्चर्यकारक , अपूर्व , अलौकिक , नवल वाटण्यासारखी गोष्ट ; नवल . [ नवल ] नवलार न . नवल ; आश्चर्य . - शर . नवलाव लावा पु . १ चमत्कार ; नवल ; आश्चर्य ; अलौकिक गोष्ट ; नवलाई . पातया पाते मिळे । की द्रष्टृत्व सैंध पघळे । तिये उन्मळितां मावळे । नवलावो । - अमृ ७ . १८४ . ब्राह्मणप्रतापाचा नवलावो । तिही आज्ञाधारकू केला देवो । - एभा १ . १७० . २ फरक . [ नवल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP