Dictionaries | References त तुक्का Script: Devanagari See also: तुका Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तुक्का A dictionary, Marathi and English | Marathi English | | A blunt arrow. Pr. लाग- ला तर तीर नाहीं तर तुक्का. 2 fig. A covert reproof; a sly cut or hit: also an insinuation. Ex. त्या चोरीचा तुक्का हा मजवर ठेवून गेला. v टाक, मार, ठेव. Rate this meaning Thank you! 👍 तुक्का Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A blunt arrow; fig. a covert reproof. Rate this meaning Thank you! 👍 तुक्का महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. पात्याऐवजी तोंडाशी गोळा असलेला बोथट बाण . ( ल . ) गुप्त निंदा ; कावेबाजीचा फटका अथवा टोमणा ; व्यंगार्थ ; व्याजोक्ति . ( क्रि० टाकणे ; मारणे ; ठेवणे ). आळ ; आरोप . उदा० त्या चोरीचा तुक्का हा मजवर ठेवून गेला . [ फा . तुक्का ] म्ह ० लागला तर तीर नाहीतर तुक्का . Rate this meaning Thank you! 👍 तुक्का मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | लागला तर तीर, नाहींतर तुक्का [तुक्का=फाळाच्या ऐवजी नुसता लाकडी गोळा टोकास बसविलेला बाण.] बाण मारणारे लोक काही बिनफाळाचे बाण, तुक्के जवळ बाळग्तात. त्यांचा उपयोग नेमाचा अजमास घेण्याकरितां, अभ्यास करण्याकरितां वगैरे करतात. प्रथम तुक्का मारून तो कोठे पडतो याचा अंदाज घेतल्यावर खरा बाण कोठपर्यंत पोचेल, कोठे पडेल, याचा अंदाज येतो. एखाद्या निशाणावर बाण मारणारा एक मनुष्य बाण मारून पाही व तो जर बरोबर लागला तर सांगे पहा मी कसा नेमका बाण मारला आहे. जर न लागला तर केवळ नेम अजमावण्याकरितां मी तुक्का मारला आहे असे म्हणत असे. त्याप्रमाणेच एखाद्या मनुष्याला उद्देशून व्याजोक्तीने, किंवा अप्रत्यक्ष बोलून पाहावयाचे त्यावर एखादा आरोप सहज थट्टेने केल्यासारखे करावयाचे. जर तो आरोप खरा ठरला तर ठीकच नाहीतर थट्टेवर न्यावयाचे. तु०-बराचसा चिखल टाकला असतां थोडा तरी डकून राहतो. खडा टाकून पाहणें. शेणाचा पोहो माती घेऊन उठतो. If you cast mud some will stick. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP