Dictionaries | References

एक देवमणी बहात्तर खोडय चोरतो

   
Script: Devanagari

एक देवमणी बहात्तर खोडय चोरतो

   घोडयास देवमणी हें फार सुभलक्षण आहे. एक देवमणि असला म्हणजे खोडया किती का असेना त्या खपतात. ‘तुका म्हणे खोडी। देवमणी नेदिती दडा॥-तुगा ३१८७. ‘बहात्तर खोडी परी देवमणी कंठीं । तैसा मी जगजेठी तुका म्हणे॥’ -तुगा १६७५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP