Dictionaries | References न नाडणे Script: Devanagari Meaning Related Words नाडणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. ठकवणे , नागवणे , फसवणे , लुबाडणे . नाडणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ लुबाडणे ; नागवणूक करणे . त्यांची वस्त्रे आणि वित्त । तिघे घेती गा समस्त । ऐसे नाडिले बहुत । मार्गस्थ त्यांही । - कथा २ . १३ . ४० . २ अतिशय फसविणे ; ठकविणे . ३ छळणे ; गांजणे ; त्रास देणे ; अडवणूक करणे . ४ कचाट्यांत आणणे ; संकटांत घालणे - पाडणे ; गोत्यांत आणणे . नाडले वेदपाठक धनलोभे । - एभा २३ . २४१ . ५ वैभव , सुख , ऊर्जितदशा नाहीशी करणे ; बुडविणे . आपण त्या पोरीस नाडून मरुन गेला . - अक्रि . १ छळ ; नाश होणे ; बुडणे ; संकटी पडणे ( तोटा , लूट , नागवण वगैरेमुळे ). शिंदळीच्या सवे पतिव्रता नाडे . यापरी नाडलो तरी लोचनांतरी नीज जी भरली . - विक ९ . २ फसणे . मूर्खी नाडणे ते ठायी । - एभा १३ . ६२१ . ३मुकणे . निजलाभासी नाडणे । - एभा ५ . ५३० . [ नड . सं . नह = बांधणे ? ] Related Words नाडणे नाडु नाडू नाहडणे नाड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP