Dictionaries | References क काथ्या Script: Devanagari See also: काथा Meaning Related Words काथ्या A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāthyā f pl R The pleiades.kāthyā m Properly काथा काथ्या मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun भांडी इत्यादी घासण्यासाठी वापरण्यात येणारी नारळ इत्यादीची शेंडी Ex. ती काथ्याने भांडी घासत आहे. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinउबसन काथ्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ नारळाच्या सोडण्याच्या आंतील तंतुमय आवरणाचा जाड थर . हा भिजवून , कुटून त्याच्या दोर्या वळतात त्यास सुंभ म्हणतात . २ याचा केलेला दोर , दोरी . ३ सिरमाडावरील तंतु . ४ आंब्यांच्या कोईस , बाठीस असलेलें केशर . स्त्री. अव ( राजा .) कृत्तिका नक्षत्र .०कुटणें ( ल .) ज्यापासुन कांहीं फलनिष्पात्ति नाहें असा पोकळ वादविवाद करणें . ( काथ्या + कुटणें )०कूट थ्या थे कूट - स्त्री . रिकामी चर्चा ; निरर्थक वाद . ( क्रि ०करणें ). ' असल्या शास्त्रार्थोत पडुन विनाकाराण काथ्याकुट तरी करण्याची काय जरुर आहे .' - टि ४ . ११८ .०मेथा पु. आजीबाईच्या बटव्यांतील औषधें , वनस्पती . - थ्याचा नमदा - पु . दरवाज्यांत पाय पुसण्यासाठीं ठेवलेलें काथ्याचें जाड तरट . ' रस्त्यास लागुन काथ्याचें दोन नमदे टाकण्यांत यावे .' - ऐरापुप्र ( बडोदें ) ३ . १८३ . काथ्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 काथ्या कुटणेंकाथ्याकूट करणेंनारळाचा काथ्या कितीहि कुटला तरी त्यांतून काही निघत नाही. त्याप्रमाणें ज्यापासून काही बोध होत नाही असा निष्फळ, निरर्थक वादविवादव्यर्थ श्रम करणेंवंध्यामैथुन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP