Dictionaries | References

लोखंडाचे चणे खावविणें

   
Script: Devanagari
See also:  लोखंडाचे चणे चारणें

लोखंडाचे चणे खावविणें

   अत्यंत जाच, अपमान करणें, हाल अपेष्टा करणें, त्रास देणें. खडे चारणें पहा. ‘ खावविले चावविले लोहाचे शत्रनें प्रतप्त चणे॥ ’ -मोकर्ण ३९.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP