Dictionaries | References

माळ तुटली, कटकट मिटली

   
Script: Devanagari

माळ तुटली, कटकट मिटली

   माळकरी हा व्रतस्थ असतो. त्याच्या गळयांतील माळ तुटल्यास त्याच्या मागचें नियमांचें लचांड सुटलें असें होतें
   यावरुन मोकळें होणें
   निर्बेध नाहींसे होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP