-
m A spice-box. An instrument.
-
cauphulā m A vessel with divisions, to hold cloves, cinnamon, cardamoms &c.; a spice-box. 2 The circular bag of shroffs, to hold their weights. 3 An instrument of the goldsmith. A square brass solid with five little depressions. Trinkets or metal-foil are hammered upon it and into its hollows.
-
पु. १ लवंग , वेलदोडे , जायपत्री इ० विडयाचय मसाल्याचे पदार्थ निरनिराळे ठेवण्याकरितां फुलाच्या आकाराचा , चार किंवा सहा , सात पुडांचा डबा ; पानसुपारीचा डबा ; कचोळें . खुशालित वर बसावया बांधुन दिधला झुला । रुपेरी तस्त तबक चौफुला । - प्रला २१५ . २ सराफाची वजनें ठेवण्याची वाटोळी पिशवी , बटवा . ३ एक पितळी , घनाकृति पांच लहान मोठे खळगे असलेलें , सोनाराचें उपकरण , याच्यावर सोन्याचांदीचे पत्रे हातोडयानें बडवून मंगलसूत्र इ० कांत ओवण्याच्या मण्यांच्या वाटया बनवितात . ४ ( कों . ) पत्रावळीचा एक प्रकार . यांत मधल्या पानाभोंवतीं चार पानें लाविलेलीं असतात . [ चौ + फूल ]
Site Search
Input language: