Dictionaries | References क कारभार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कारभार कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun वेवसायीक फायदो बी Ex. ही कंपनी वर्साक करोडाचो कारभार करता ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टर्नओवर टर्न-ओवर टर्न ओवरWordnet:benকারবার gujકારોબાર kanವಹಿವಾಟು kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر oriବ୍ୟବସାୟ sanवाणिज्यम् urdکاروبار , ٹَرن اُووَر See : वेवसात, कारबार Rate this meaning Thank you! 👍 कारभार A dictionary, Marathi and English | Marathi English | | Business, affairs, esp. some extensive or weighty business, as that of a state, of a mercantile concern &c. Pr. करील त्या- चा का0 मारील त्याची तरवार; राखील त्याचें घर खपेल त्याचें शेत ॥. Rate this meaning Thank you! 👍 कारभार Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Business, affairs, esp. some extensive or weighty business. Rate this meaning Thank you! 👍 कारभार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun व्यावसायिक देवाणघेवाण, लाभ, हानी इत्यादी Ex. ही कंपनी वर्षाला कोट्यावधींचा कारभार करते. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকারবার gujકારોબાર kanವಹಿವಾಟು kasکارِبار , ٹٔرٕنۍ اوٚوَر kokकारभार oriବ୍ୟବସାୟ sanवाणिज्यम् urdکاروبار , ٹَرن اُووَر See : व्यवस्था, उचापत Rate this meaning Thank you! 👍 कारभार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. राज्य सार्वकारी किंवा एखादा धंदा अंगावर घेऊन त्यासाठीं करावयाची सर्व तर्हेची खटपट . व्यवस्था ; उद्योगंधा ; काम . ( क्रि० हांकणें ; टांकणें .) ( सं . कार्यभार ; तुल . फा . कार - ओ - बार ) म्ह० करील त्याचा कारभार , मारील त्याची तरवार , राखील त्याचें घर , व खपेल त्याचें शेत . Rate this meaning Thank you! 👍 कारभार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कारभार नाहीं तर करभार नाहीं राज्यकारभारांत जर लोकांचा भाग नसेल तर लोकांनी कर कशासाठी द्यावयाचा? अमेरिकन लोकांनी याच मुद्यावर इंग्लंडशी भांडून स्वातंत्र्य मिळविले. तु०-No taxation without representation. Related Words कारभार ऋषेश्र्वराचा कारभार बारभाईंचा कारभार ऋषेश्वराचा कारभार मोंगलाई कारभार मनमानी कारभार बुचा कारभार बळ आसिल्ल्यालो कारभार लांडा कारभार करणें लांडे कारभार करणें देवाकई दैत्यां गेलें कारभार होड मारीत ताजी तरवार, करीत ताजो कारभार आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी अंधळा कारभार सडा कारभार अनागोंदी कारभार आंधळा कारभार बुच्चा कारभार लांडा कारभार शाणपण राजशासन அரசுரிமை ఇచ్చవచ్చిన నడత দাদাগিৰী ದಾದಗಿರಿ आपस्वार्थी कारभार नसावा अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही कारोबार কারবার ବ୍ୟବସାୟ કારોબાર ವಹಿವಾಟು بادشاہی कारभार योग्य करी, निंदेचा संतोष धरी कावळ्यांकडे दिला कारभार, त्यानें हगून भरला दरबार करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार जो सवतीला बळी पडला, त्याचा कारभार ढिला झाला वाणिज्यम् مَن مٲنی বাদশাহী ମନମୁଖୀ બાદશાહી करील त्याचा कारभार, मारील त्याची तलवार, राखेल त्याचे घर व खपेल त्याचें शेत agreement ਬਾਦਸ਼ਾਹੀ തോന്ന്യാസം गोसो बादि arrangement बादशाही rein line of work occupation business job line adminisration wind up the affairs टर्नओवर टर्न ओवर बाष्कळ जमा व पुष्कळ खर्च municipal affairs civil affairs external affairs बारा भाईकी खेती, बारा भाईची खती, धुपटणा लागे हाती बारा भोयांची पालखी बरतावा administration of public debt वाहिवा अँडमिनिस्ट्रेशन affairs गंडरामी काजकाम शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण आगोटता अबंधडका गावगाडा ढेंगळा लांडें लुडबुडतय अन् पाटलाचें गुंडें मोडतय् स्वयंशासन एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम बारभाईंचा कारखाना बारभाईची शेती काजकीर्द अंधेरनगरी चौकशी आधीं फांशी नजरेंत आणणें अहिल्याबाई होळकर दावा पदरीं पडणें लांडा भुंडा लांडा भोंडा एकहाती अलीजा कारखाना अलीजा दरबार बालनाइकी गणपतीचें राज्य देड दिसाचें उधळ माधळ घाल गोंधळ उधळ माधळ दिवट्यांचा गोंधळ उधळ माधळ दिवसा गोंधळ उफराटी दुनिया इदमित्थ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP