Dictionaries | References

कारभार योग्‍य करी, निंदेचा संतोष धरी

   
Script: Devanagari

कारभार योग्‍य करी, निंदेचा संतोष धरी

   आपण स्‍वतःस योग्‍य दिसेल त्‍याप्रमाणें वर्तणूक ठेवावी व आपल्‍या अधिकाराचा सदुपयोग करावा. त्‍याबद्दल आपली कोणी निंदा केली तर तिकडे लक्ष्य देऊं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP