Dictionaries | References
अं

अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही

   
Script: Devanagari

अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही     

जेथें अत्यंत गोंधळलेली स्थिति असून व्यवस्थेच्या बाबतींत सर्व घोंटाळा असतो व कोणीतरी अरेराव आपली सत्ता अनिर्बंध चालवितो अशा स्थितीस म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP