Dictionaries | References

बारभाईंचा कारभार

   
Script: Devanagari
See also:  बारभाईंचा कारखाना

बारभाईंचा कारभार

   लोक प्रतिनिधींचा कारभार. ‘ बारभाईचा कारभार दिल्लीस आजपर्यंत कोणत्याहि गृहकलहानंतर चालला नाहीं. ’ भाब ९६.
   गोंधळ
   अव्यवस्था
   अनेक मालक असून कोणाची कोणास दाद नाहीं असा कारभार. -गांगा २०७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP