Dictionaries | References र राहणें Script: Devanagari See also: असणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राहणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | throws the verb in conjunction with it into the form आयाचा; as हा मारा- याचा -खायाचा -बसायाचा -जायाचा राहिला He refrained from beating, eating &c. राहून After waiting or stopping; after an interval. राहून राहून With intermissions; with stops and pauses; by fits and starts. Rate this meaning Thank you! 👍 राहणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v i Stay. Continue in a state; remain in; stop, refrain from.राहून After an interval.राहून राहून With intermissions: by fits and starts. Rate this meaning Thank you! 👍 राहणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गरोदर असणें. ‘सौभाग्यवती भवानीबाई पोटीसी होती.’ -रा ८.१९७. Related Words खाली राहणें बाजू राहणें आकाशी राहणें वाळत राहणें मिंधा राहणें मिंधे राहणें ओसंगी राहणें शब्द राहणें शेंपूट राहणें बनून राहणें भुईचा तुकडयावर राहणें कुत्रा होऊन राहणें कुत्रें होऊन राहणें घरदार करून राहणें खुंटासारखा उभा राहणें मुठींत जीव धरुन राहणें खुंट उभा राहणें खुंटास उभा राहणें कंठीं प्राण राहणें राहणें आळ्यांत राहणें उभा राहणें वचनांत राहणें वचनीं राहणें अशी राहणें अरबाण्यांत राहणें अररबाण्यांत राहणें गर्भ राहणें चोखत राहणें तळावर राहणें डबेंत राहणें बोज राहणें बोलणें राहणें मागें राहणें मुरमुसून राहणें रजातलबेंत राहणें देहबुद्धि राहणें प्रसंगीं राहणें उशापायतीं उभा राहणें उचापत खाऊन राहणें कर्मानें उभे राहणें एखाद्याचा बाप लागून राहणें (एखाद्याच्या) तारेस उभा राहणें अंगावर कांटा उभा राहणें शिरावर जागें राहणें संकटामोर उभा राहणें संग्रही असणें राहणें अर्घ्य घेऊन तयार राहणें झक मारीत राहणें झुंझास उभे राहणें दुर्दैव पुढें उभें राहणें जन्माची आठवण राहणें दत्त म्हणून उभे राहणें डोळ्यांत पंचप्राण उभे राहणें डोळ्यांत मर्यादा राहणें बाशिंग बळ उभें राहणें ललाट रेषा उभी राहणें बोलणें ह्रदयांत राहणें मांडी टेंकून उभें राहणें मांडी ठोकून उभें राहणें मर्जी जात राहणें दैव उभें राहणें नांगी न राहणें पाठीवर उभें राहणें पाणी प्यायलासुद्धां न राहणें पाप उभें राहणें पुण्याई उभी राहणें पोटांत गोळा उभा राहणें पोटांत धोंडा उभा राहणें पोटावारी नोकरी राहणें प्रकृति तोळामासा होऊन राहणें सावलीस उभा न राहणें एका मेणांत दोन सुर्या राहणें आपले बेतानें राहणें, पुढील प्राप्तीवर न जाणें आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें एक रात्र राहणें, गांव कांगे लहान एका ठायीं राहणें, त्याशीं वैर न करणें शेतावरी ज्याचें राहणें, त्यासी काहीं नसे उणें अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें मान्दन इकमत घोळकांवचें सांपळा राहाणें सांपळा वळणें वजन पडणें (वर) पुष्पांजलि करणें (वर) पुष्पांजलि देणें शंभर हातांत न देणें राजकी भोगणें पात्न नाचिविणें पायाला भोंवरा असणें पोटाचें दुःख काढणें पोटाचें दुःख सोसणें पोटास चिमटे घेणें पोटास बिब्बे घालणे दिवस जाणें टहरणें कानाबाहेर करणें कानावेगळा करणें कुत्रीं मारीत फिरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP