Dictionaries | References

गाढव

   
Script: Devanagari
See also:  गाढवीदगड

गाढव     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  घोड्या सारकें पूण ताचे परस ल्हान एक चार पायांचें जनावर   Ex. गाढव उब्यानीच न्हीदता
HYPONYMY:
गाढव
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগাধ
benগাধা
gujગધેડો
hinगधा
kanಕತ್ತೆ
kasکَھر
malകഴുത
marगाढव
mniꯒDꯥ
nepगधा
panਗਧਾ
sanगर्दभः
telగాడిద
urdگدھا , خر
noun  नर गाढव   Ex. मडवळान दोन गाढविणी आनी एक गाढव पोंसला
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujગધેડો
kasخَر , نَر خَر
oriଗଧ

गाढव     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
gāḍhava or gāḍhavīdagaḍa or गाढवीधोंडा m A term for any rude block or rough stone.
Pr. गाढवास गुळाची चव काय. Pr. ज्याचा त्याला आणि गा0 ओझ्याला To whomsoever the load may belong, to him it will come; but the ass's business is to carry it.

गाढव     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m f  An ass.
गाढवी  f  A she-ass.
गाढव ना ब्रम्हचारी   Neither a downright ass nor an absolute saint.
गाढवाचा नांगर फिरविणें   To draw a plough with yoked asses(over a field or a site), to preclude its sultivation or occupation. To ruin or demolish completely.
नांगर फिरणें   To be utterly ruined or demolished.

गाढव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घोड्यासारखा पण त्याहून लहान असे एक जनावर   Ex. गाढव ओझे वाहण्यासाठी उपयोगी पडतो
HYPONYMY:
गाढव
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गर्दभ गद्धा लांबकान्या
Wordnet:
asmগাধ
benগাধা
gujગધેડો
hinगधा
kanಕತ್ತೆ
kasکَھر
kokगाढव
malകഴുത
mniꯒDꯥ
nepगधा
panਗਧਾ
sanगर्दभः
telగాడిద
urdگدھا , خر
noun  नर गाढव   Ex. धोब्याने दोन गाढवीण आणि एक गाढव पाळले आहे.
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गर्दभ गद्धा
Wordnet:
gujગધેડો
kasخَر , نَر خَر
oriଗଧ

गाढव     

गाढवाचा खरारा
निर्बुद्ध
मूर्ख टोणपा
अगदी मद्दड, दगड मनुष्‍य.

Related Words

गाढव   आपण गाढव जाल्यारि दुसर्‍यानि फटिरी बसल्यारि इत्या कोपका?   गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो   गाढव म्‍हणजे माझी हरळी मऊ   गाढव ओतार्‍याचें आणि बाईल म्‍हातार्‍याची   अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   हिमाईतीचा गाढव   हिमायतीचा गाढव   हिमाइतीचा गाढव   बिदीचें गाढव बिदीलाच येणार   आधींच गाढव आणि त्यांत उकीरड्याचा शेजार   आपले गरजे, गाढव राजे   आपल्‍या गरजे, गाढव राजे   अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला   गाढव गंगेसी न्हाणिलें। जाऊनि उकरड्यावरि लोळे।।   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   गाढव ना ब्रह्मचारी   गाढव माजला की तो अखेर आपलेंच मूत पितो   गाढव मारतो लाथा, बैल मारतो शिंग   गाढव स्‍वारीस गेले, घोडा होऊन नाहीं आलें   गाढवाचे केले सोहळे आणि गाढव उकिरड्यावर लोळे   गाढवाला दिला मान, गाढव करते वरती कान   कायदा हा गाढव आहे   उंट गाढव भेटले, दोघेहि हांसले   कुंभारापेक्षा गाढव शहाणे   कुणब्‍याला जो म्‍हणेल आप, त्‍याचा गाढव बाप   हिमायतीचा गाढव, तेजीस लाथ मारतो   चरलें गाढव घोड्याची बरोबरी करीत नाहीं   दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे   दुपित धेन्वा सोडायची अन्‍जळत गाढव हातीं धरायचें   equus asinus   domestic ass   donkey   मडवळा गाढव, हर्दासा तट्टु, फाटीरि द्याले तितले व्हांवता   गर्दभः   গাধ   കഴുത   गधा   کَھر   গাধা   ଗଧ   ਗਧਾ   ગધેડો   घोडें फिरण्याला, गाढव ओझ्याला   बिगारीचें गाढव बिदीलाच चरणार   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   नवल झालें, गाढव मेलें   धड गाढव ना ब्रह्मचारीं   గాడిద   ass   घोडें कमावतें आणि गाढव खातें   हिमाइतीचा गाढव तेजीला लाथा मारी   கழுதை   ಕತ್ತೆ   दुभती गाय सोडा आणि झंवता गाढव धरा   दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो?   दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो   लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें   मेलें घोडें व जितें गाढव बरोबर आहे   वेळ ना वखत, गाढव गेलें भोंकत   वेळ ना वारीं, गाढव आले पारीं   शेजीनें अडविलें आणि पुढें गाढव दडविलें   गाद   हत्तीचे हत्ती मेले बुडान, गाढव इचारतात पाणी किती म्हणून   गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ   गाढवांस गुळाची चव काय   गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता   अड्डेचो हावु सगळो पणसु (गाडव) खावुं   हिमाइतीची गधडी   हुदुक चाल   हुदुक हुदुक   हुदुक हुदुक हुदडुक हुदडुक   दुमच्या झाडणें   लंबकर्णाची स्वारी   लांबकान्या   ओझे वाहणे   रेंकप   भारवाही प्राणी   मूर्ख गधे कां असतात?   म्हालवाहक   मरकब   गद्धा   घोड्याचे पुढचे पाय आणि गाढवाचे मागचे पाय, ते करिती लोकी अपाय   सुंम   अखंडखुरी   गाढवावरची गोमाशी   गाढवीण   कुंकाणें   कुकाणें   हस्ते पोट्टांतु गाडुव   ज्‍याचें काम त्‍यालाच   बुहदु   बेरसा   भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP