Dictionaries | References

घालता जाल्‍यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी

   
Script: Devanagari

घालता जाल्‍यार घालगे रांडी भीक, हांव पेडणचो भिकारी

   (गो.) घालायची असल्‍यास घाल रांडे भीक, मी पेडण्याचा भिकारी आहे. भिकारी शिव्या देऊन भीक मागतो आहे, कारण तो पेडण्याचा आहे ! [ पेडणें हे उद्धटपणाविषयी प्रसिद्ध आहे
   तेथील भिकारीसुद्धा उद्धट असतात.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP