Dictionaries | References म माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ( व.) घरांतल्या मुख्य माणसाची नाराजी झाली ती झालीच. पण त्यामुळें घरांतील लहानमोठी सर्वच माणसें विरुद्ध झालीं. दैव प्रतिकूल झालें कीं सर्व गोष्टी प्रतिकूल होतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP