Dictionaries | References

बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे

   
Script: Devanagari

बारा कोसावर नणंद वसे, तिच्या वासानें दहीं दूध नासे

   वहिनीबाईंचे वन्सांविषयींचे उद्गार ! नणंदेबद्दल भावजईस नेहमीं मत्सर वाटत असतो. कांहीं वाईट झालें कीं तिच्यामुळेंच झालें असें तिला वाटणें. नणंद पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP