Dictionaries | References श शक्ति तेथें भक्ति Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 शक्ति तेथें भक्ति मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जो देव बलवान असतो ज्याच्यापासून आपणास अपाय होईल अशी भीति वाटते त्याच देवाची सर्व लोक उपासना करतात. दुर्बलाकडे कोणी पाहात नाहीं. थोर लोकांच्या भजनीं सर्व लोक लागतात गरीबाकडे कोण जातो ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP