Dictionaries | References

गरीबा सदाचरणीं भूषण, श्रीमंता दुराचरणीं अपमान

   
Script: Devanagari

गरीबा सदाचरणीं भूषण, श्रीमंता दुराचरणीं अपमान

   गरीब जर सद्‌वृत्त असेल तर ते त्‍याला मान मिळतो व श्रीमंत जर दुराचारी झाला तर त्‍याचा अपमान होण्याचा प्रसंग येतोच येतो. Vice is infamous though in a prince and virtue honourable though in a peasant. -सवि. ३९३५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP