Dictionaries | References

अपमान गिळणें

   
Script: Devanagari

अपमान गिळणें

   मानहानि झाली असतांहि प्रतिकारकरतां अपमान सहन करणें. ‘ सायमनसप्तकापुढें व त्याच्या अपमानगिळू सहकार्‍यापुढें कोणीहि स्वाभिमानी मनुष्य पुरावा देणार नाहीं. ’ - अभ्युदय ( ३१-१०-१९२
   )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP