Dictionaries | References घ घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरी पुष्कळ माणसे व गुरेढोरे असून त्यांचीच व्यवस्था नीट होत नाही, अशी अवस्था असतांना त्यांत जर व्याह्याकडील एखादे घोडे आणखी राखणीस आले तर असलेल्या आपत्तींत ती आणखी भर पडल्यासारखीच होते. कारण व्याह्याचे घोडे म्हणून नाकारतां येत नाही व त्यास खावयास घालावयास तर जवळ काही नाही अशी चमत्कारिक स्थिति होते. यावरून उपस्थित झालेल्या संकटांत किंवा आपत्तीत आणखी भर पडणें, असा अर्थ होतो. -शाब २.२१८. Related Words घरचें झाले थोडें आणि व्याह्याने धाडले घोडें, तेहि तीन पायांनी लंगडें घरचें झालें थोडे आणि व्याह्याने धाडले घोडें तीन ३ घोडें साढे तीन साढ़े तीन साडे तीन मगेलें जालें थोडें, म्हण वेयान् धाड्लों घोडें तीन पत्ती तीन तारीख कराल तें थोडें आणि धराल तें घोडें भाड्याचें घोडें आणि तरवडाचा फोक राजाचें घोडें आणि खासदार उडे साडेतीन उठा काका, तीन तुमचे आणि दोन माझे लंगडें तें लंगडें पण गांवखरीं चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवदरीला चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवधारिनें चरत नाहीं लंगडें तें लंगडें पण गांवाशेजारीं चरत नाहीं फुकट आणि तीन दम इच्छा काय आणि झाले काय लंगडें तीन तेरा होणें म्हाळपै घरचें ताक मागतल्यानी व्हरच्याक वरातीमागून घोडें दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल कर्माच्या भोगा आणि तीन डोळे दोघां थोडें पायांनी माशा मारी आणि मुखें वदे रामनाम बोलणें थोडें थुंका फार, खाणें थोडें मच मच फार माझें घोडें, जाऊंद्या पुढें वरातीमागून, घोडें व्याह्यामागून पिढें येथेंच घोडें पेंड खातें घोडें आपल्या गुणाने, झालें ताजेतवानें तीन कुना तीन फावटी तीन फावटीचें तीन सितारा तीन पार तीन सौ देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके चांगले करण्याला दोन पिढ्या, आणि वाईट करण्याला तीन पिढ्या घरचें खा आणि माझे नांव घ्या घरचें पक्वान्न सोडले आणि भिकेच्या मागे लागलें iii आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर मिळकत तीन टक्के, खर्च झाले सात टक्के पळसा तीन पाना, घांटार गेल्यर अडेच 3 बोलावें थोडें भितच, पण करावें युक्तच घोडें कमावतें आणि गाढव खातें भाड्याचें घोडें आणि बायको रडे बिगारीचें घोडें व तरवडाच फोंक स्वस्थपणें थोडें खाणें, तेंचि अंगीं लागणें आणि उपरे आले आणि धनि झाले सालझाडे झाले आणि लग्न आटोपलें अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें शहाण्याचें तीन ठिकाणीं ! शहाण्याचा गू तीन ठिकाणीं तीन दिसांचें शेळें तीन पांच करणें तीन फातार मांडप तिघांची तीन दारें तीन अडकून सीताराम तीन चव्वल देणें लागणें तीन पाँच करना तीन चव्वल खर्च होणें धोडयार्याच्या कपळांत तीन गुंडे सेबी മൂന്ന് നക്ഷത്രങ്ങളുള്ള ತ್ರೀ ಸ್ಟಾರ್ एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं यडताकानें घोडें मेलें ओझ्यानें आणि शिंगरुं हेलपाटयानें नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन त्रिकाळ भाडयाचें घोडें नडलें, मालकाचें काम अडलें घोडें खाई भाडें पायांनी झोडपलें, हातानें कुरवाळलें खयंथ गेल्यार फळसाक पानां तीन एक घोडें, सतरा लोंढे तिबासे triangular तीन वाटेची माती न मिळणें तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा तीळ तांदूळ एक झाले, वाटाणे गडगडत गेले त्रि उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन थोडें उलोवपी प्रयत्नावांचून प्रारब्ध लंगडें घोडें खाई भाडें, जीन खांद्यावर पांगळा सोन्यारुपयाचा वारा आणि खुदर्याचा भारा रसवडे एक झाले आणि वार्यानें द्रोण उडून गेले राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP