Dictionaries | References
अं

अंधळ्यापुढें आरशी बहिर्‍यापुढें कहाणी

   
Script: Devanagari

अंधळ्यापुढें आरशी बहिर्‍यापुढें कहाणी

   [ आरशी = आरसा ] अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला पहा. निरर्थक परिश्रम करणार्‍याच्या बाबतींत योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP