Dictionaries | References व वैरण Script: Devanagari See also: वैरन Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वैरण A dictionary, Marathi and English | Marathi English | | . This latter, although a चिरडी, is, then and there, called वैरण. Rate this meaning Thank you! 👍 वैरण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Fodder; the cratch. a Desolate, wild. n f The grist which is thrown in at one time into a mill.वैरणी-नी f Desolateness. Rate this meaning Thank you! 👍 वैरण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun गुरांना खाण्यासाठी दिले जाणारे ओले गवत, वाळलेला कडबा इत्यादी Ex. त्याने गाईपुढे वैरण घातली HYPONYMY:पाचोळा बारीक चारा अंबोण कडबा ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चारा घासकाडी गवतकाडीWordnet:bdगांसो benজাবনা gujચારો hinचारा kanಮೇವು kasگاسہِ malകന്നുകാലിത്തീറ്റ oriଗୋଖାଦ୍ୟ panਚਾਰਾ sanगवादनम् telమేత urdچارہ , گھاس بھوسا , راتب See : कडबा, कडबा Rate this meaning Thank you! 👍 वैरण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. लग्नांत नवरीमुलीच्या ज्या दोन चिरडया असतात त्यांपैकी जी अंगावर घ्यावयाची असते ती . दुसरी नेसू असते . - न . पांघरण्याचें वस्त्र ; शेला . उत्तम वैरणें विराजत । - वेसीस्व ९ . १४५ ; - मुसभा १० . ९ . [ सं . आवरण ] वैरण्यगांठ - स्त्री . वधूवरांच्या पांघरण्याच्या वस्त्रांची गांठ . वैरण्यगांठी वधुवरा । - वेसीस्व १० . ८६ . [ वैरण + गांठ ] नस्त्री . १ दळण्यासाठी जात्याच्या पाळीत , भाजण्यासाठी खापर , कढई इ० कांत किंवा कांडण्यासाठीं उखळांत एक वेळ घालतात तें धान्य ; वैरा . पृथ्वी तेंचि उखळ जाण । नांगरे वीर घाली वैरण। - एरुस्व १० . ६० ; पसेवरी वैरण घातलें । तांतडीनें जातें वोडिलें । - दा १८ . ५ . ८ . २ ( सामा . ) भर ; पुरवण . का ताथुवाचां ताणां । ताथु घालिता वैरणा । तंतु तोचि विचक्षणा । होय पट । - माज्ञा १८ . ३६० . ( आडवा धागा , बाणा ) - बंज्ञा . [ ? सं . वि + ईर् = फेंकणें ] वैरणें - १ वैरण अर्थ १ पहा ; वैरा . की दळावेआं पृथिवीचां जातां । काळरात्रीं वैरणें घातलें मज पांतां । - शिशु १०४४ . २ ज्यांतून जातें , उखळ इ० कांत वैरण घालतात तें भांडे . - उक्रि . १ शिजणें , भाजणें , दळण इ० कारणासाठीं तपेलें खापर इ० कांत धान्य ओतणें , घालणें , ओयरणें . २ ( ल .) लोटणें ; ढकलणें ( निदार्थी प्रयोग ). आपली मुलगी अशा ठिकाणी वैरलीत . - माझी कहाणी ५ . ३ ( सामा . ) अर्पण करणें ; देणें ; झाला द्रुपदमदातें स्वशर शिखिमुंखांत वैरिता पार्थ । - मोआदि २५ . १४ . वैरा - पु . १ एका वेळचा ( डाळ , तांदूळ , इ० चा ) शिधा ; ओयरा . २ स्वयंपाकाचें साहित्य ( चुलीपुढें ठेवलेलें ). ( वाप्र .) मणाचा वैरा घरी असणें - मोठें कुटुंब , परिवार असणें . स्त्री. १ गुरांसाठी चारा ; ओले गवत , वाळलेला कडबा इ० . २ गोठयातील चारा घालण्याची जागा ; गव्हाणी . Related Words वैरण चारा गवादनम् گاسہِ ଗୋଖାଦ୍ୟ കന്നുകാലിത്തീറ്റ hay गांसो चारो మేత জাবনা ચારો ಮೇವು வைக்கோல் দানা ਚਾਰਾ cattle fodder fodder crops fodder development kharip fodder leguminous fodder ओयरण ओयरणें वइचणे वइरण वइरणे वईकाठी वईल वईलचूल वयचणे वयरणे fodder bank scheme fodder crop fodder development officer food and fodder account ओरण ओयंरण pasture and fodder development officer ओइंरण गोदण गव त वयरण वयरा वयलाठी घासकाडी वरन गवतकाडी वयला silage ओइरणें खडगुत वयचणें वयरणें वरणे fodder अर्गानर्गा गांजलिडणें ओरणें forage कोळमी वई चघळचुघळ चघळवघळ बळत कबाड भकाट कंदन चरिंदा उगळ कदन ताकीद बळद खड crop कडवा घास काडी रात गो હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP