Dictionaries | References

कडवा

   
Script: Devanagari

कडवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Bitter:--opp. to गोडा, and used of varieties among vegetables. See at large under गोडा. 2 Savage, harsh, hard to deal with: also stern, severe, unrelenting. Applied also to battles or brawls or armies or weapons in the sense of Vehement, fierce, sharp. 3 fig. Callous, hardened, dullened by habituation;--used of the body in respect to diseases, and opp. to delicate, tender, susceptible.
   kaḍavā m A caste, or an individual of it, amongst Shúdras. See under कडू c. 2 A legume, bitter variety of वाल, itself a variety of पावटा. कडवा is properly adj occurring with वाल and numerous other names of vegetables; and is opp. to गोडा, whither turn for exemplification. कडवा वाल is, in some parts, called अवरा.

कडवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Bitter. Savage, hard to deal with. Fanatical. Fig. Callous, hardened.

कडवा

 वि.  कडू ;
 वि.  जहाल , तापट , रागीट ;
 वि.  धाडसी , निर्भय , शूर ( लढाई );
 वि.  कठोर , निकराचा ( प्रतिकार );
 वि.  खणखणीत , जोराचा , तीव्र ( प्रतिकार ).

कडवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : निष्ठावंत, कडू

कडवा

  पु . 
  1. वालाची एक जात .
  2. संतत्ति ; कडू जात .
  3. खाजरा सुरण .
  4. अनौरस ; अवैवाहिक संतत्ति ; कडु जात . ( सं . कटु ; प्रा कडु ; हिं कडवा ).

  पु . 
  1. वालाची एक जात .
  2. संतत्ति ; कडू जात .
  3. खाजरा सुरण .
  4. अनौरस ; अवैवाहिक संतत्ति ; कडु जात . ( सं . कटु ; प्रा कडु ; हिं कडवा ).

  पु. 
  1. कणसें कापून घेऊन उरलेलीं जोंधळ्य़ाची वाळलेलीं ताटें ( गुरांना खाण्यासाठीं ); वैरण ; कडबाड ; कडवी .
  2. ( ल .) निरुपयोगी पदार्थ ; गाळ ; गदळ . ( सिं . कडब ; हिं . कडबी ; का . कडबे ; तुल० सं . काष्ठ + वृध ; प्रा . कड + वउढ - कडवाढ - कडबाड )

 वि.  
  1. कडू ; ( गोड , यांच्या उलट , भाजी पाला वगैरे शब्दास लावतात ). गोड पहा .
  2. जहाज ; रागीट ; तापट .
  3. ज्याच्या अंगी भांग , अफू . इ० जिरुन गेले आहेत असा ; दुखणें , रोग इ० ज्याच्या सरावारा झाला आहे असा ; नाजूक कोमल राहिला नाहीं असा .
  4. उपदंशादि विकार न बांधणारें ज्याचें शरीर आहे असा . ४ उपदंशादि विकार न बांधणारें ज्याचें शरीर आहे असा .
  5. शुर ; निर्भय ; धाडसी . ( खून , मारामारी , लढाई इ०मध्ये ). घनचक्कार ; घोर ( लढाई , तंटा ).
  6. रानटी ; आडमुठा ; व्यवहार करण्यास कठिण .
  7. क्रुर ; निर्दय ; पाषाणहृदयीं ; कठोर .

कडवा

   कडवें झाड, फळें बहुत
   सामान्यतः कडू फळाच्या झाडालाच फार पीक असते
   व ती फळे वाया जातात. म्‍हणजे जे निरुपयोगी त्‍यांचाच भरणा फार. ‘कडवे झाडाल बहु बाज.’ कडू पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP