Dictionaries | References

बळत

   
Script: Devanagari
See also:  बळद

बळत

  न. ( राजा . ) धान्य सांठविण्याची भिंतींतील पोकळ जागा ; कोठार . यांत वरुन धान्य ओतून खालच्या बाजूस असलेल्या भोकांतून तें काढतात . दोन मण गहू आहेत बळतांत । - राक १ . २ .
   भुयार ; जमीनींतील पोकळ जागा
   लांकडें इ० अडगळ ठेवण्याची जागा .
   ( कों . ) सोंवळ्याचे , खरकटे पदार्थ , खरकटीं भांडीं ठेवण्याची , बाधोळी घातलेली जागा .
   ( व . ) गुरांची वैरण साठविण्याची जागा . [ का ; सं . बिल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP