Dictionaries | References

केणी

   
Script: Devanagari
See also:  केणा

केणी

   केणें पहा . १ माल . ' तरी तैसी एथ कांहीं । सावि . याचि केणी नाहीं . । ' - ज्ञा ६ . ३४१ . २ वस्तु ; प्रकार . ३ बाजारांतु विकारास आलेल्या जिनसांवरील देशमुख - देशपांडे वगैरे वतनदारांचा कर . उदा . पत्रकेणी , धीकेणी ; हा कर वसुल करणारा तो केणी . ( आडनांव ). - भाव १८३२ . पृ . १३२ . ( सं . क्रयर्ण ; प्रा . किण ; फ्रेंजि ; कीन = विकत घेणें .)
   पुस्त्री . केना नांवाची शेतांत उगवणारी भाजी ; यांची फुलें निळीं - जांभळी असतात . ह्याला कातरपानें येतात . केणाकुरुडुची भाजी , केण्याकुंजर्‍याची भाजी - स्त्री . केणां आणि कुंजरा या दोन हलक्या पालेभाज्या आहेत त्यावरुन भिकार अन्न . कळणाकोंडा पहा . ' केण्याकुंजिर्‍यांची भाजी भोगे । - दावि २९ . ' घागरी - मडाक्यांत कांहीं दाणें पहा , दळुन त्याची भाकरी कर , केणी कुरडूची भाजी कर .' - संपत शववारची कहाणी पृ . ३२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP