Dictionaries | References क कंकर Script: Devanagari See also: कंकरा , कंकरी , कंकरीं Meaning Related Words कंकर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : कंकड़, कंकड़ कंकर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kaṅkara or rī f A variety of the Acacia. The same with देवबाभळ.A brace of a drum. कंकर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A brace of a drum. Gravel, a simple pebble or particle. कंकर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. धूलिकण , बारीक खडे , रेती , रेव , वाळू . कंकर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आकाराने कोंबडीपेक्षा मोठा, खाली वाकलेली चोच असलेला पाणथळ पक्षी Ex. कंकराचे डोके व मान काळी असते. ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:गंडेर पांढरा बुज्या कामरी सफेत कुडावळ काकणघार खारी बलई खुबल पांढरा अवाक सफेत खुबलWordnet:benসাদা বুজ্জা gujસફેદ બુજ્જર hinसफेद बुज्जा kasسَفید بُججا malവെള്ള നീര്ക്കാക്ക oriଧଳା ବୁଜ୍ଜା panਸਫ਼ੇਦ ਬੁਜ਼ਾ sanशरालिः urdسفیدبزّا कंकर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ रेंव ; वाळू ; रेती ; लहान खडे ; गारगोट्यांचा चुरा ; पुळणीच्या जमिनींत चुनखडीप्रमाणें या मातीचे थर पुष्कळ ठिकाणीं आढळतात . ' जेथील लाधल्या कंकर । नीच ते थोर वेव्हार होती । ' - एभा १७ . ५ लहान खडा ; गारगोटी ; कण . ' हिरा कंकरा म्हणोनि । ' - दावि २०१ . ' नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर . ' २ कंकर ; ढोल , मृदंग इ० ची ओढदोरी ; वादी ; सामान्यत ; चामडें . ' कोणी वाणवशावांचून असेल त्याच्या पाठीचा तीन बोटें कंकर काढा .' - गोपद्मांची कहाणी पृ . ३६ . - वि . ( ल .) दगडासारखे : कठोर . ' वचन कंकर तें उतराया । ' - दावि ३८० . ( सं . करकर ; प्रा . कक्कर ; हिं ककरीं ; सिं ककिरो ) स्त्री. देवबाभळ . Related Words कामऱ्या कंकर काळा कंकर कंकर चिमणा कंकर आदमी आदमी अंतर, कोय हीरा कोय कंकर जितने कंकर, उतने शंकर नर्मदेंत जितके कंकर तितके शंकर नर्मदेत जितके कंकर, तितके शंकर दोमें तिसरा जैसा आंखमें कंकर لۄکُٹ بُججا چھوٹابزّا سَفید بُججا سفیدبزّا ছোট বুজ্জা সাদা বুজ্জা ଧଳା ବୁଜ୍ଜା ଛୋଟ ବୁଜ୍ଜା સફેદ બુજ્જર शरालिः ਛੋਟਾ ਬੁਜ਼ਾ ਸਫ਼ੇਦ ਬੁਜ਼ਾ छोटा बुज्जा सफेद बुज्जा ചെറിയ നീര്ക്കാക്ക വെള്ള നീര്ക്കാക്ക کرٛہُن بُججا काला बुज्जा কালো বুজ্জা କଳା ବୁଜ୍ଜା ਕਾਲਾ ਬੁਜ਼ਾ કાળું બુજ્જર भूकाकः കറുത്ത നീര്ക്കാക്ക બુજ્જર kunkar खारी बलई खुबल गंडेर काकणघार पांढरा अवाक पांढरा बुज्या सफेत कुडावळ सफेत खुबल कामरी काकाणघार काळा अवाक काळा गंडेर काळा बुज्या काळा शराटी काळी कुडावळ लहान कामऱ्या भारवेळ मोरकुंच ढोकरू kankar खुबळ ककरी कंक्रा कुडवळ कांकर देवबाभळ सकिरा सकेरा कंकरा खंकर concretion shingle काकरी कंकरी gravel कांकड वाळू कांकार कर्कर कचकच रवा का देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP