Dictionaries | References

आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?

   
Script: Devanagari
See also:  आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून? , आमची बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? , आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या? , आमचें बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठून?

आमचा बाळ्या बारा पोळ्या खातो पण आणाव्या कोठल्या?     

कशास काही ठिकाण नसतां उगाच फुशारक्या मारणार्‍या माणसाबद्दल ही म्हण योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP