Dictionaries | References

अवटी

   
Script: Devanagari

अवटी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   made upon a piece of wood which is to be chopped, pared, barked &c. v घे पाड, घाल.
   The ebb-tide.
   avaṭī m The officer of a town who has charge of the standard measures; and who measures the grain brought to market. 2 The measurer and receiver in great establishments.

अवटी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A goldsmith's stamp. The ebbtide.

अवटी

  स्त्री. ( कों . ) ओहोटी .
  स्त्री. 
  स्त्री. ( व . ) खोल खड्डे असलेला , उंचसखल असा लांबट रस्ता .
  पु. 
०जमीन  स्त्री. पिकाची जमीन ; डोंगराळ जमीनीच्या उलट . [ सं . अवटी = खांच ]
   ( सोनारी धंदा ) दागिन्याच्या भागांवर नक्षी अगर ठसा उमटविण्याचा एक छाप ; हत्यार . हा कांशाचा किंवा पंचरसी धातूचा असून चौकोनी किंवा लांबट कांबीसारखा असतो . बहुधा याची लांबी , रुंदी व उंची हीं सारखींच असतात व तोंडावर विवक्षित आकार कोरुन ठेवलेले असतात . कांहीं प्रकार :- १ पेरांची आवटी . २ वावाची आवटी . ३ कांकण आवटी - हिनें सोन्याच्या बांगडीवर निरनिराळे उठाव उठवितात . ४ करडे - आवटी - ही नक्षी उठविण्यासाठीं लहान व बारीक कंगोरे व वेलबुट्टी उठवलेली पट्टी असते ; ही लांबट , मध्यें जाड व कडेच्या बाजूस पातळ होत गेलेली असते .
   ( कारखान्यांतून धान्यादिकांचें ) मोठ्या प्रमाणावर माप करणारा ; मापारी .
   ( तोडावयाच्या किंवा तासावयाच्या ) लांकडावर घेतलेली कोरणी सारखी खांच ( क्रि० घालणें , घेणें पाडणें )
   वजन - मापावर देखरेख ठेवणारा ; ज्याच्या स्वाधीन सरकारी वजनमापें असतात असा अधिकारी ; बाजारांत आलेलें धान्य , माल मापणारा अधिकारी .
०काम  न. अवटीचा उपयोग करुन करण्याचें छापकाम . [ सं . अवटी = खांच . ]
   सर्व शेतांतील उत्पन्न मोजून त्या अनुरोधानें सरकारसारा ठरविणारा अधिकारी . मोंगली अंमलांत हा वतनदार असे पण मराठी राजवटींत त्याचें वतन काढून घेतलें . - समारो २ . २१५ . [ सं . आवृत ; म . अवट ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP