Dictionaries | References अ अर्धा Script: Devanagari See also: अर्धाला Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अर्धा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Half. Pr. अर्धी सोडून सगळ्याला हात घालू नये. अर्धासा Half, more or less; about half. Rate this meaning Thank you! 👍 अर्धा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Half.अर्धासा About half. Rate this meaning Thank you! 👍 अर्धा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. एकद्वितीयांश , निम्मा , पन्नास - पन्नास ( टक्के ). Rate this meaning Thank you! 👍 अर्धा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असता त्यापैकी प्रत्येक Ex. या राज्यातील अर्धे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत MODIFIES NOUN:गोष्ट संख्या ONTOLOGY:मात्रासूचक (Quantitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:निम्मा एकद्वितीयांशWordnet:asmআধা bdखावसे benআধা gujઅર્ધું hinआधा kanಅರ್ಧಭಾಗದ kasنیٚصف kokअर्द malപകുതി mniꯇꯪꯈꯥꯏ nepआधा oriଅଧା panਅੱਧੀ sanअर्ध tamபாதியான telసగం urdآدھا , نصف , پچاسفیصد , See : अर्ध Rate this meaning Thank you! 👍 अर्धा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. एखाद्या वस्तूचे दोन सारखे भाग केले असतां त्यांपैकीं प्रत्येक ; निम्मा . [ सं . अर्ध ] - र्ध्या जिवाचा - वि . अर्धमेला ; अशक्त .०जीव -होणें - आजार , त्रास , काळजी , कष्ट , भीति वगैरेंनीं जीव त्रासणें ; जर्जर होणें . अधीर होणें . अर्ध्या हळकुंडानें पिंवळें होणें - थोड्याशा लाभानें फुगून जाणें , ताठून जाणें ; गर्विष्ठ होणें .०अधिक वि. अर्धा व किंचित जास्त ; अर्ध्यापेक्षां जरा मोठा .०अर्ध क्रिवि . ( गो . ) निम्मेनिम ; अर्धार्धे ; अर्धे अर्धे करुन .०कोर पु. भाकरीचा आठवा भाग ; अदकोर ; नितकोर ; ( कांहींच्या मतें ) अर्धी भाकरी . [ कोर = एकचतुर्थांश , किंवा लहान तुकडा ] Related Words अर्धा झूटें भांडे अर्धा लाभ अर्धा शामल, अर्धे आंग्रे, तिसरे राजश्री कोण? अर्धा करणे आधा अर्ध अर्धा जीव होणें जीव अर्धा करणें जीव अर्धा होणें झूटें भांडण अर्धा लाभ शेकणें हें अर्धा वैद्य आहे अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी نیٚصف பாதியான ಅರ್ಧಭಾಗದ અર્ધું ਅੱਧੀ अर्द ಅರ್ಧ ಮಾಡು আধা आधा-पार्नु खावसे खालाम अधियाना भागणी करप زٕ حِصہٕ کرٕنۍ சரிபாதியாகபிரி సగం సగంచేయు অর্ধেক করা আধা কৰা ଅଧା କରିବା અધવારવું രണ്ട് തുല്യ ഭാഗമായി ഭാഗിക്കുക खावसे ଅଧା പകുതി ਵੰਡਣਾ half sweep एकद्वितीयांश कुरणे अर्धार्धें मायतो निस्क आथवो अर्दुक अर्धान्तरैकवाचक जिबली भकल भकाल भ्यात आडकडा अर्धामुर्धा साडेतीन सन्या अडिसरी अर्धशेष अर्धसेतू ढवक अद्दण अर्धामर्धा hypobasal आदां देव चोरां प्रसन्न उदग्गोल कचखडी कड्ड साडे तीन मुहूर्त साडेसहा सुभे अदगज अर्दो अर्धनरेश अर्धूक येखादा निम्मा कलाक अधेली आटकें दिरम दिरिम दोगला आबेळ किदरी रेघ किळवें अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ अर्धींत गर्दी निठव्यांते घालून (वर) आठवें झांकण ठेवावें नितकोर निमाणा निमाना पावतीचा भाग अर्धेल आदेस आधिला खिमा खोखोळें अच्छेर अडक्याची देवता सापिक्याचा सेंदूर अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP