Dictionaries | References

धक्का

   
Script: Devanagari
See also:  धका , धकी , धक्की

धक्का     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक वस्तु का दूसरी वस्तु के साथ वेगपूर्ण स्पर्श   Ex. उसे कार से धक्का लग गया ।
HYPONYMY:
झटका टहोका
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
थपेड़ा
Wordnet:
asmধাক্কা
bdसौवदावनाय
gujધક્કો
kasدَکہٕ
kokधपको
malകൂട്ടിയിടി
marधडक
mniꯊꯦꯡꯖꯤꯟꯕ
nepधक्का
panਧੱਕਾ
tamமோதல்
telఢీ కొను
urdدھکا , تھپیڑا , ٹھوکر
See : ठेस, ठेस

धक्का     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dhakkā, dhakkī , and their compounds and derivatives See under धका.

धक्का     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A sudden push; a shock. A loss in trade. A wharf. A parapet wall.

धक्का     

ना.  टक्कर , ठोकर , धडक ;
ना.  धसका , धास्ती , भीती ;
ना.  आघात , तडाखा , प्रहार ;
ना.  कट्टा , कठडा बोट लावायची भिंत ( क्रिनार्‍यावरची ), माल उतरवण्याचे ठिकाण .

धक्का     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एका वस्तूचा दुसर्‍या वस्तूवर झालेला हलका आघात   Ex. फोड फुटण्यासाठी अगदी लहानसा धक्काही पुरेसा असतो.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठोकर
Wordnet:
benধাক্কা
kasزیٖر
kokमातशें मारप
malചെറിയ മുറിവ്
nepठेस
urdٹھینس , چوٹ
See : धडक, ठेच

धक्का     

 पु. १ हिसका ; हिसडा ; आंचका . २ ( एका पदार्थाने दुसर्‍यावर केलेला ) आघात ; तडाखा ; प्रहार . ३ भयंकर दुःख इ० कानी हृदयाला भरणारी धडकी ; ऊर धडाडणे . मातेला धक्का बसला । लागे ती नित्य झुराया । - विक १८ . ४ संकट ; धोका ; भय . आधी गाजवावे तडाखे । तरि मग भूमंडळ धाके । ऐसे न होतां धक्के । राज्यास होती । - राजे संभाजीचरित्र ९ . ५ रस्त्याच्या कडेलोटाच्या बाजूने बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . धक्क्याच्या भिंती सुक्या दगडाच्या बांधतात . - मॅरट ४४ . इतर अर्थी धका पहा . [ धका . ध्व . ]
 पु. १ एकदम , आकस्मित लागणारा हिसका ; ढका ; गचका ; हिसडा ; आंचका . ( क्रि० लागणे ; लावणे ). २ ( एका पदार्थाचा दुसर्‍यावर झालेला , केलेला ) प्रहार ; आघात ; तडाखा . ३ ( ल . ) ( एखादा व्यवहार , पदार्थ इ० कांत झालेली , आलेली ) अनिष्टापत्ति ; नुकसानी ; खराबी ; हानि . यंदा पाऊस चांगला न पडल्यामुळे पिकास धक्का बसला . ४ ( पाणी , वारा इ० कांचा नेट सांभाळण्यासाठी गलबत इ० किनार्‍यास लागण्याच्या सोयीसाठी ) नदी , समुद्र इ० कांच्या किनार्‍यावर बांधलेली भिंत , चौथरा , कट्टा . ५ प्रवाशांना विसाव्यासाठी , ओझी इ० खाली उतरुन ठेवण्याच्या सोयीची ( डोंगर इ० कांतील ) रस्त्याच्या , कडेलोटाच्या कडेला बांधलेली कठड्याची भिंत , वरवंडी . ८ ( एखादा पदार्थ ) विद्युतजागृत करण्याचे , वीज भरण्याचे यंत्र ( यास स्पर्श केला असतां धक्का बसतो म्हणून हे नांव ). ९ धोका ; भय ; संकट . [ सं . धाक = आधार , धीर , खांब ; सिं . धकु , धिको ; हिं . धक्का ; गु . धक्को ; का . ]
०बुक्की  स्त्री. धकाबुकी पहा . [ धक्का + बुक्का ]
०धक  स्त्री. १ इजा , मोडतोड , फूटतूट होण्याची भीति . २ जिकीरीचे , दगदगीचे , ओढाताणीचे काम ; खटाटोप ; खवदव ; उपद्व्याप . [ धका द्वि . ]
०धका  स्त्री. ( परस्परांत होणारी ) धक्काबुकी ; रेटारेटी ; झोंबाझोंबी ; झोंटधरणी . हे धकाधकीची कामे तिक्षण बुद्धीची वर्मे । - दा १९ . ७ . १९ . राजकारणाच्या धकाधकीत नेमस्तपक्षांतल्या पुढार्‍यांचा कासोटा त्यांनी सोडला तरी हरकत नाही . - सुदे ५९ . [ धका द्वि . ]
०धकीचा   - पु . दगदगीचा , भानगडीचा , झोंबाझोंबीचा , खटाटोपाचा व्यवहार , काम . धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । - दा १९ . १० . २२ .
मामला   - पु . दगदगीचा , भानगडीचा , झोंबाझोंबीचा , खटाटोपाचा व्यवहार , काम . धकाधकीचा मामला । कैसा घडे अशक्ताला । - दा १९ . १० . २२ .
०बुका   बुकी , धकीबुकी स्त्री . ( कों . ) धक्के आणि बुक्क्या यांचा मार . ( क्रि० देणे ; करणे ; मारणे ). [ धका + बुका ] धकेचपेटे पुअव . १ टोले आणि ठोसे ; धक्काबुक्की ; मारहाण . व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । - दा १५ . ३ . ७ . २ नुकसान ; तोटा ; घस . ३ बोलाचाली ; अपमान ; निंदा . धकेचपेटे सोसावे । - दा १५ . ६ . २२ . [ धका + चपेटा ]

धक्का     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
noun  एउटा वस्तुले अर्को वस्तुसँग जोडले ठोक्किनु   Ex. उसलाई कारले धक्का लायो
HYPONYMY:
झडको
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठक्कर
Wordnet:
asmধাক্কা
bdसौवदावनाय
gujધક્કો
kasدَکہٕ
kokधपको
malകൂട്ടിയിടി
marधडक
mniꯊꯦꯡꯖꯤꯟꯕ
panਧੱਕਾ
tamமோதல்
telఢీ కొను
urdدھکا , تھپیڑا , ٹھوکر
See : झडको

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP