Dictionaries | References

लोखंडाचे चणे खाणें

   
Script: Devanagari

लोखंडाचे चणे खाणें     

अतिशय कडक तपश्र्चर्या करणारे साधु अशातर्‍हेनें वासना मारतात, देहदंड करतात
यावरुन खडतर तपश्र्चर्या करणें
फार कष्ट सोसणें. तु ०- चणे खावे लोखंडाचे। मग ब्रह्मपदीं नाचे॥

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP