Dictionaries | References च चोराचे वाडे वसले नाहींत Script: Devanagari See also: चोराचे वाडे वसत नाहींत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 चोराचे वाडे वसले नाहींत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | चोरांनी कितीहि संपत्ति मिळविली तरी ती पापमार्गाने मिळविल्यामुळे त्या संपत्तीचा त्यांना उघडपणे उपभोग घेतां येत नाही. याप्रमाणें अन्यायाने मिळालेल्या संपत्तीचा सुखाने उपभोग घेतां येत नाही. पाठभेद-वाघाचे वाडे कधी वसत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP